IN PICS: सोनाली फिरतेय काश्मीरमध्ये; पाहा खास फोटो
abp majha web team
Updated at:
20 Feb 2022 01:20 PM (IST)
1
हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने चाहत्यांनी मन जिंकणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. (Photo:@sonalikul/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
नेहमीच आपल्या आगळ्या वेगळ्या भूमिकांसाठी सोनाली ओळखली जाते. (Photo:@sonalikul/IG)
3
सध्या सोनाली चर्चेत आलीये ती तिच्या नव्या फोटोंमुळे. (Photo:@sonalikul/IG)
4
सोनाली सध्या काश्मीरमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. (Photo:@sonalikul/IG)
5
तिने बर्फात खेळतानाचे तिचे फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर केलेत. (Photo:@sonalikul/IG)
6
सोनाली या फोटोंमध्ये मजा करताना दिसून येतेय. (Photo:@sonalikul/IG)