Sonali Kulkarni:सोनालीचे तब्ब्ल 'एवढ्या' भाषांतील चित्रपटांत भूमिका साकारल्यात; पाहा फोटो
abp majha web team
Updated at:
15 Dec 2021 04:15 PM (IST)
1
हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने चाहत्यांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. (Photo:@sonalikul/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
नेहमीच आपल्या आगळ्या वेगळ्या भूमिकांसाठी सोनाली ओळखली जाते (Photo:@sonalikul/IG)
3
अभिनय कौशल्य, जाण, उत्तम भूमिकेची निवड आणि भूमिकेला न्याय देणं यामुळं सोनाली आज चाहत्यांच्या मनात घर करून आहे . (Photo:@sonalikul/IG)
4
सोनालीनं इंग्रजी, इटालियन, बंगाली, मराठी, तामीळ, तेलगू, हिंदी आशा विविध भाषांतील तब्बल ८० चित्रपटांत भूमिका साकारल्या आहेत. (Photo:@sonalikul/IG)
5
सोनाली ने 'सो कुल' हे पुस्तक देखील लिहलं आहे. (Photo:@sonalikul/IG)
6
नुकतेच सोनालीने काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत, ज्याला चाहत्यांची पसंती मिळतेय . (Photo:@sonalikul/IG)