Sonali Kulkarni : सोनालीची नखरेल अदा; चाहते झाले फिदा!
Continues below advertisement
(फोटो सौजन्य : sonalikul/इंस्टाग्राम)
Continues below advertisement
1/6
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (फोटो सौजन्य : sonalikul/इंस्टाग्राम)
2/6
सोशल मीडियावर सर्वात सक्रिय मराठी सेलिब्रिटींपैकी एक म्हणून ओळखली जाणारी, सोनाली तिच्या दैनंदिन जीवनातील फोटो शेअर करून तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते.(फोटो सौजन्य : sonalikul/इंस्टाग्राम)
3/6
अलीकडे, अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिच्या नवीन फोटो शेअर केले.(फोटो सौजन्य : sonalikul/इंस्टाग्राम)
4/6
फोटोंमध्ये सोनाली काळ्या साडीत दिसत आहे. त्यासोबत तिने पिवळा ब्लाऊज पेअर केलाय.(फोटो सौजन्य : sonalikul/इंस्टाग्राम)
5/6
कमीतकमी मेकअपमध्ये तिने हा लूक पूर्ण केलाय. सोनाली या लूक मध्ये फार सुंदर दिसत आहे. (फोटो सौजन्य : sonalikul/इंस्टाग्राम)
Continues below advertisement
6/6
अभिनय कौशल्य, जाण, उत्तम भूमिकेची निवड आणि भूमिकेला न्याय देणं यामुळं सोनाली आज चाहत्यांच्या मनात घर करून आहे . सोनालीनं इंग्रजी, इटालियन, बंगाली, मराठी, तामीळ, तेलगू, हिंदी आशा विविध भाषांतील तब्बल ८० चित्रपटांत भूमिका साकारल्या आहेत.(फोटो सौजन्य : sonalikul/इंस्टाग्राम)
Published at : 01 Aug 2022 05:10 PM (IST)