सोनाली कुलकर्णीचं मनमोहक सौंदर्य; फोटो होतायत व्हायरल!

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (photo:sonalee18588/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
विविध फोटो, व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात असते.

मराठी सिनेसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून सोनालीने तिचं स्थान निर्माण केलं आहे(photo:sonalee18588/ig)
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) ही नुकतीच एका मल्याळम चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. (photo:sonalee18588/ig)
सोनाली कुलकर्णी हीने बकुळा नामदेव घोटाळे या सिनेमातून तिच्या अभिनय क्षेत्राची सुरुवात केली. त्यानंतर तिने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं. (photo:sonalee18588/ig)
टरंग, पांडू, झिम्मा, मितवा, क्लासमेट्स तमाशा, पोश्टर गर्ल, हिरकणी हे सोनालीचे काही नावाजलेले चित्रपट आहेत.(photo:sonalee18588/ig)
तसेच सोनालीने हिंदी चित्रपटसृष्टीमध्येही तिची मोहोर उमटवली आहे. (photo:sonalee18588/ig)
सोनालीने नुकतेच तिचे काळ्या साडीतले काही फोटो शेअर केले आहेत.(photo:sonalee18588/ig)
या लूकचे अनेक फोटो तिने फ्लॉन्ट करत शेअर केले आहेत.(photo:sonalee18588/ig)