In Pics: मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं कपिलचीच शाळा; नेमकं काय झालं, तुम्ही पाहा!

sonali kulkarni

1/6
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो 'द कपिल शर्मा शो (The Kapil Sharma Show) ला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. (photo:sonalikul/ig)
2/6
कपिल शर्मा (Kapil Sharma) सोबतच भारती सिंह, कीकू शारदा, कृष्णा अभिषेक आणि चंदन प्रभाकर हे कलाकार देखील या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतात. नुकतीच या शोमध्ये सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni), रवि किशन (Ravi Kishan) आणि सचिन खेडेकर (Sachin Khedekar) यांनी हजेरी लावली. (photo:sonalikul/ig)
3/6
'द कपिल शर्मा शो' च्या एका एपिसोडचा व्हिडीओ नुकताच प्रदर्शित झाला. या व्हिडीओमध्ये कपिल शोमध्ये आलेल्या पाहूण्यांचे स्वागत करताना दिसत आहे. (photo:sonalikul/ig)
4/6
यावेळी सोनाली कपिलला म्हणते, 'तु फक्त हिंदी इंग्रजीमध्ये बोलणार का? मराठीमध्ये पण बोलं' सोनालीचं हे बोलणं ऐकल्यानंतर कपिल एक-दोन वाक्य मराठी भाषेत बोलला. (photo:sonalikul/ig)
5/6
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (photo:sonalikul/ig)
6/6
यावेळी सोनाली भन्नाट स्टाईल मध्ये दिसली, तिने हे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. (photo:sonalikul/ig)
Sponsored Links by Taboola