Sonali Kulkarni: बनारसी साडी, कुंदन ज्वेलरी सोनालीचा शाही लूक चर्चेत

Sonali Kulkarni

1/6
हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने चाहत्यांनी मन जिंकणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. (Photo:@sonalikul/IG)
2/6
नेहमीच आपल्या आगळ्या वेगळ्या भूमिकांसाठी सोनाली ओळखली जाते. (Photo:@sonalikul/IG)
3/6
सध्या सोनाली चर्चेत आलीये ती तिच्या नव्या फोटोशूटमुळे. (Photo:@sonalikul/IG)
4/6
सोनालीने या फोटोशूटमध्ये निळ्या रंगाची बनारसी साडी नेसलीये. (Photo:@sonalikul/IG)
5/6
हिरव्या रंगाच्या कुंदन ज्वेलरी सोबत तिने हा लूक पूर्ण केलाय. (Photo:@sonalikul/IG)
6/6
सोनाली या लूक मध्ये फार सुंदर दिसत आहे. (Photo:@sonalikul/IG)
Sponsored Links by Taboola