Sonali Bendre: सोनाली बेंद्रेचा ग्लॅमरस लूक कॅमेरात कैद; फोटो चर्चेत!
बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे नेहमीच इंडस्ट्रीतील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक राहिली आहे. सोनालीची प्रत्येक स्टाईल तिच्या चाहत्यांना खूप आवडते.(photo:iamsonalibendre/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोनाली अनेकदा इन्स्टाग्रामवर तिचा नवा लूक चाहत्यांसोबत शेअर करत असते. (photo:iamsonalibendre/ig)
याच कारणामुळे त्यांच्या फॉलोअर्सची यादीही मोठी होत आहे. आता पुन्हा सोनालीच्या नव्या लूकने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत. (photo:iamsonalibendre/ig)
लेटेस्ट फोटोशूटमध्ये सोनाली पर्पल रंगाच्या थाई स्लिट ड्रेसमध्ये दिसत आहे. (photo:iamsonalibendre/ig)
सोनालीने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी पांढऱ्या रंगाच्या हाय हिल्स कॅरी केल्या आहेत. हेवी मेकअपसह तिने तिचा लूक पूर्ण केलाय. (photo:iamsonalibendre/ig)
सोनालीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर नुकतीच तिची डेब्यू वेब सिरीज 'द ब्रोकन न्यूज' रिलीज झाली आहे. या मालिकेत ती न्यूज अँकरच्या भूमिकेत दिसत आहे.(photo:iamsonalibendre/ig)