Sonalee Kulkarni: स्टायलिश अन् क्लासी; सोनालीच्या नव्या लूकवर चाहते घायाळ

सोनाली

1/6
मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणजेच, सर्वांची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. (PHOTO : @sonalee18588/Instagram)
2/6
अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविलं आहे. (PHOTO : @sonalee18588/Instagram)
3/6
सोनाली सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. आपले क्लासी आणि हटके फोटो ती नेहमीच चाहत्यांसोबत शेअर करत असते. (PHOTO : @sonalee18588/Instagram)
4/6
सध्या सोनाली तिच्या नव्या फोटोशूटमुळं चर्चेत आहे. (PHOTO : @sonalee18588/Instagram)
5/6
साडीमधील सोनालीच्या हटके लूकनं चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (PHOTO : @sonalee18588/Instagram)
6/6
साडीतील या स्टायलिश लूकमध्ये सोनाली अत्यंत सुंदर दिसतेय. (PHOTO : @sonalee18588/Instagram)
Sponsored Links by Taboola