ROHILEE : रोहित आणि जुईली अखेर लग्नबंधांत अडकले; पहा लग्नसोहळ्याचे खास फोटो!
rohilee
1/6
मराठी कलाविश्वात सध्या लग्नसराईची धामधूम सुरु असल्याचं दिसून येत आहे.
2/6
काही दिवसांपासून रोहित आणि जुईली यांच्या घरी लग्नाची लगबग सुरु होती.
3/6
आज म्हणजे रविवारी या दोघांचा लग्न सोहळा संपन्न झाला आहे.
4/6
लग्नसोहळ्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
5/6
गेल्या काही वर्षांपासून रोहित आणि जुईली एकमेकांना डेट करत आहेत.
6/6
अनेकदा त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांसोतचे फोटो शेअर करुन प्रेमाची जाहीर कबुलीदेखील दिली होती.
Published at : 23 Jan 2022 11:44 AM (IST)