Sonalee: अप्सरेचं मंगळसूत्र पाहिलं का?

sonalee

1/7
मराठी सिनेसृष्टीतील ‘अप्सरा’ अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. (photo: sonalee18588/ig)
2/7
सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. (photo: sonalee18588/ig)
3/7
सोनाली उत्तम अभिनयसोबतच नेहमी तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. (photo: sonalee18588/ig)
4/7
सोनाली तिच्या लूककडे विशेष लक्ष देत असते. (photo: sonalee18588/ig)
5/7
सोनालीने इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहे. (photo: sonalee18588/ig)
6/7
यात तिने लाल-गुलाबी रंगाचा फ्लोरल टॉप परिधान केलाय. (photo: sonalee18588/ig)
7/7
या लूकचं वैशिष्टय म्हणजे त्यात ती तीचं मंगळसूत्र दाखवत आहे. (photo: sonalee18588/ig)
Sponsored Links by Taboola