Sonalee Kulkarni : अप्सरेचं नवं फोटोशूट; फोटो शेअर करताच हजारो लाईक्स

sonalee
1/6
मराठी सिनेसृष्टीची 'अप्सरा' म्हणून अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला ओळखले जाते. (photo:sonalee18588/ig)
2/6
सोनालीने आता Mustard रंगाच्या ड्रेस मधील फोटो शेअर केले आहेत. (photo:sonalee18588/ig)
3/6
सोनालीने अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. (photo:sonalee18588/ig)
4/6
सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावरदेखील खूप अॅक्टिव्ह असते. (photo:sonalee18588/ig)
5/6
सोनालीचे नुकतेच 'पांडू' आणि 'झिम्मा' नावाचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. (photo:sonalee18588/ig)
6/6
हे दोन्ही सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस पडले होते. (photo:sonalee18588/ig)
Published at : 25 Feb 2022 12:21 PM (IST)