पाहा सोनालीच्या पहिल्या संक्रांतीचे खास फोटो!
sonalee
1/8
आपल्या सौंदर्याने आणि दिलखेचक अदांनी अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. (Photo:@sonalee1/FB)
2/8
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने मागच्या वर्षी कुणाल बेनोडेकरसोबत लग्नगाठ बांधली. (Photo:@sonalee1/FB)
3/8
मोजक्या पाहुण्याच्या उपस्थितीत त्यांनी दुबईत लगीन गाठ बांधली... (Photo:@sonalee1/FB)
4/8
सोनालीने सोशल मीडियावर पहिल्या संक्रांतीचे फोटो शेअर केले आहेत. (Photo:@sonalee1/FB)
5/8
अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविलं आहे. (Photo:@sonalee1/FB)
6/8
या फोटोमध्ये सोनाली कुटूंबासोबत दिसत आहे. (Photo:@sonalee1/FB)
7/8
काळी साडी आणि हलव्याचे दागिने घालून सोनाली फारच गोड दिसत आहे. (Photo:@sonalee1/FB)
8/8
तिच्या या फोटोंना चाहत्यांची खास पसंती मिळतेय. (Photo:@sonalee1/FB)
Published at : 04 Feb 2022 11:19 AM (IST)