Sonalee Kulkarni: गुडीपाडव्यानिमित्त सोनालीने शेअर केले खास फोटो; पाहाचं!
गुढीपाडवा (Gudi Padwa 2024) हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो.
(photo:/sonalee18588/ig)
1/9
हिंदू धर्मात गुढीपाडवा (Gudi Padwa 2024) या सणाला फार महत्त्व आहे.
2/9
गुढीपाडवा (Gudi Padwa 2024) हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो.
3/9
त्यामुळे नवीन उद्योगाचा, व्यवसायाचा आरंभ करण्यास हा उत्तम मुहूर्त समजला जातो. घरोघरी गुढी उभारुन नववर्षाची सुरुवात केली जाते.
4/9
गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज्यभरात विविध ठिकाणी शोभायात्रा निघतात.
5/9
सेलेब्रिटी सुद्धा गुडीपाडवा आनंदाने साजरा करतात.
6/9
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेसुद्धा गुडीपाडवा साजरा केलाय.
7/9
यात सोनाली गुलाबी रंगाचे काठ असलेल्या साडीमध्ये दिसतेय.
8/9
गुडीपाडव्यानिमित्त नवऱ्यासोबतचे अनेक फोटो तिने शेअर केले आहेत.
9/9
या फोटोमध्ये सोनाली आणि तिचा नवरा खूप खुश दिसत आहेत.(photo:/sonalee18588/ig)
Published at : 09 Apr 2024 01:45 PM (IST)