Sonalee Kulkarni : शाम गुलाबी शहर गुलाबी... अप्सरेचा खास अंदाज पाहायलाच हवा!

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मराठी चित्रपटसृष्टीत तिच्या नृत्यकौशल्यामुळे प्रसिद्धीस आली. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविलं आहे.(फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.
दर्जेदार चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या खास लुक्समुळे नेहमी चर्चेत असते.
आता मराठीमधली एक उत्तम नायिका म्हणून ती नावारुपाला आली आहे. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
तिच्या फोटोंना सोशल मीडियावर चाहत्यांचा तुफान प्रतिसादही मिळत असतो असेच काही फोटो सोनालीने नुकतेच शेअर केले असून या फोटोंवर अनेकांनी भरभरुन कमेंट्स केल्या आहेत. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
सोनालीने केलेल्या नव्या फोटोशूटमध्ये तिने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
सोनाली कुलकर्णी सध्या पुष्कर जोगसोबत तिच्या आगामी हॉरर थ्रिलर चित्रपटावर काम करत आहे. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
सध्या सोनाली 'डान्स महाराष्ट्र डान्स' या शो मध्ये जजची खुर्ची सांभाळताना दिसत आहे.सध्या सोनाली 'डान्स महाराष्ट्र डान्स' या शो मध्ये जजची खुर्ची सांभाळताना दिसत आहे. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)