Sonalee Kulkarni: ग्लॅमरस ‘अप्सरेचा’ हॉट लूक; रेड ड्रेसमध्ये दिसतेय खूपच खास!

मागच्यावर्षीचं सोनालीने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं, ‘मलाइकोट्टई वालीबान’ या चित्रपटाच्या निमित्ताने सोनाली पहिल्यांदाच मल्याळम चित्रपटसृष्टीत झळकली.

सोनाली कुलकर्णी

1/10
महाराष्ट्राची लाडकी अप्सरा अर्थात सोनाली कुलकर्णी ( Sonalee Kulkarni ) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
2/10
कधी तिच्या कामामुळे तर कधी सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते.
3/10
सोनाली कुलकर्णीच्या ( Sonalee Kulkarni ) कामाबद्दल बोलायचं झालं, तर मागच्यावर्षी सोनालीने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं, ‘मलाइकोट्टई वालीबान’ या चित्रपटाच्या निमित्ताने सोनाली पहिल्यांदाच मल्याळम चित्रपटसृष्टीत झळकली.
4/10
मराठी सिनेसृष्टीमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून सोनालीने तिचं स्थान निर्माण केलं आहे.
5/10
. तिने अनेक मराठी चित्रपटांसह हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
6/10
सोनाली कुलकर्णी हीने बकुळा नामदेव घोटाळे या सिनेमातून तिच्या अभिनय क्षेत्राची सुरुवात केली.
7/10
त्यानंतर तिने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं. नटरंग, पांडू, झिम्मा, मितवा, क्लासमेट्स तमाशा, पोश्टर गर्ल, हिरकणी हे सोनालीचे काही नावाजलेले चित्रपट आहेत.
8/10
तसेच सोनालीने हिंदी चित्रपटसृष्टीमध्येही तिची मोहोर उमटवली आहे.
9/10
सोनालीने नुकतचं एक नवं फोटोशूट शेअर केलंय, ज्यात ती लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.
10/10
थाई स्लिट ड्रेसमध्ये सोनाली खूपच बोल्ड दिसत आहे.
Sponsored Links by Taboola