PHOTO: अप्सरेनं दिल्या संक्रातीच्या शुभेच्छा; पाहा काळ्या साडीतला खास लूक!
अप्सरा सोनाली कुलकर्णी नेहमीच तिच्या सोशलमीडियावरच्या फोटोंमुळे चर्चेत असते. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'अप्सरा आली' म्हणत मराठी सिनेविश्वात बघता बघता लोकप्रिय झालेल्या सोनाली कुलकर्णीने (Sonali Kulkarni) मोठा चाहतावर्ग कमावला आहे. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
नटरंग ते तमाशा लाइव्ह इथपर्यंतचा सोनालीचा प्रवास थक्क करणारा आहे. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
कधी मराठमोळ्या तर कधी मॉडर्न लूकमधले फोटो शेअर करून ती चाहत्यांचे लक्ष वेधत असते. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
सोनालीच्या स्टाइलही तिच्या चाहत्यांना भुरळ घालत असतात. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
सोनालीने तिच्या इन्स्टापेजवर काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
हे फोटो शेअर करत तिने मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
या फोटोमध्ये सोनाली काळ्या रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
या साडी बरोबर तिने हिरव्या रंगाचा ब्लाऊज पेअर केला आहे. आणि केस मोकळे सोडले आहेत. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
सोनालीचा सध्या तिच्या नव्या चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसत आहे. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)