Sonalee Kulkarni: परी म्हणू की सुंदरा; अभिनेत्री सोनालीने शेअर केला खास लूक!
Continues below advertisement
(फोटो सौजन्य: sonalee18588/इन्टाग्राम)
Continues below advertisement
1/6
मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा (Sonalee Kulkarni) तमाशा लाईव्ह (Tamasha Live) हा चित्रपट रिलीज झाला आहे. (फोटो सौजन्य: sonalee18588/इन्टाग्राम)
2/6
सोनालीचा प्रत्येक लूक लोकांना आवडला आहे. सोनाली अनेकदा तिच्या प्रत्येक अवतारामुळे चर्चेत असते. (फोटो सौजन्य: sonalee18588/इन्टाग्राम)
3/6
आता पुन्हा तिने तिच्या लेटेस्ट लूकची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या फोटोंमध्ये सोनाली इतकी सुंदर दिसत आहे की तिच्यापासून नजर हटवणे कठीण झाले आहे.(फोटो सौजन्य: sonalee18588/इन्टाग्राम)
4/6
सोनालीने अनेक चित्रपटात वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारून घराघरात खास ओळख निर्माण केली आहे.(फोटो सौजन्य: sonalee18588/इन्टाग्राम)
5/6
तिचा लेटेस्ट लुक पूर्ण करण्यासाठी सोनालीने सुंदर काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे त्यासोबत हलका मेकअप केला आहे आणि केस मोकळे सोडले आहेत.(फोटो सौजन्य: sonalee18588/इन्टाग्राम)
Continues below advertisement
6/6
कमीत कमी ऍक्सेसरीझ घालून तिने लूक पूर्ण केला आहे. येथे ती कॅमेऱ्यासमोर वेगवेगळे लूक दाखवत आहे. या लूकमध्ये सोनाली नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य: sonalee18588/इन्टाग्राम)
Published at : 24 Jul 2022 02:33 PM (IST)