Sonalee Kulkarni : सोनालीचा नथीचा नखरा; शेअर केले खास लूकमधील फोटो
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Jul 2022 04:43 PM (IST)
1
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.(Sonalee Kulkarni/ instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सोनालीनं नुकतेच तिचे मराठमोळ्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (Sonalee Kulkarni/ instagram)
3
नाकात नथ, लाल आणि पांढऱ्या रंगाची साडी, गोल्डन ज्वेलरी अशा लूकमधील फोटो सोनालीनं शेअर केले आहेत. (Sonalee Kulkarni/ instagram)
4
लवकरच सोनालीचा तमाशा live हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (Sonalee Kulkarni/ instagram)
5
सोनाली सध्या तमाशा live या चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. (Sonalee Kulkarni/ instagram)
6
तमाशा live या चित्रपटामध्ये सोनालीसोबतच सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी आणि सचित पाटील हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. (Sonalee Kulkarni/ instagram)