Malaika Arora : मलायका अरोराच्या सिंझलिंग अदांवर चाहते फिदा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Jul 2022 02:17 PM (IST)
1
Malaika Arora Photos : अभिनेत्री मलायका अरोरा म्हणजे जणू स्टाईल आयकॉन आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
मलायका अरोरा लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे
3
मलायका अरोरा तिच्या हॉट आणि स्टायलिश फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते.
4
यावेळी मलायका अरोरा पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे.
5
या साडीमध्ये नेहमीप्रमाणेच मलायका सिंझलिंग आणि हॉट दिसत आहे.
6
नेटच्या व्हाईट साडीसोबत मलायकाने स्ट्रॅप असलेलं मॅचिंग ब्लाऊज घातलं असून मोठे पर्ल इअररिंग्ससह हा लूक पूर्ण केला आहे.
7
सोशल मीडियावर मलायकाचे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात.
8
मलायकाच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
9
मलायका आपल्या फिटनेस फंड्यामुळे चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेत असते.
10
अर्जुनसोबतच्या अफेअरमुळेही मलायका सोशल मीडियावर चर्चेत असते.