PHOTO: अप्सरेच्या मनमोहक सौंदर्यावर चाहते घायाळ!
abp majha web team
Updated at:
09 Mar 2022 05:21 PM (IST)
1
मराठी सिनेसृष्टीची 'अप्सरा' म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. (photo: sonalee18588/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
पिवळ्या रंगाच्या साडीत सोनालीने नवं फोटोशूट केलंय. (photo: sonalee18588/ig)
3
फोटो शेअर करताच तिच्या या फोटोंना हजारो लाईक्स मिळाले आहेत. (photo: sonalee18588/ig)
4
सोनालीने अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. (photo: sonalee18588/ig)
5
सोनालीचे नुकतेच 'पांडू' आणि 'झिम्मा' नावाचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. (photo: sonalee18588/ig)
6
हे दोन्ही सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस पडले होते. (photo: sonalee18588/ig)