सोनाली कुलकर्णीचा मनमोहक अंदाज; चाहते घायाळ!
sonalee
1/6
आपल्या सौंदर्याने आणि दिलखेचक अदांनी अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.
2/6
सोनालीच्या अभिनयासोबतच तिच्या डान्सचे आणि तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत.
3/6
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते.
4/6
विविध फोटो पोस्ट करत सोनाली चाहत्यांच्या संपर्कात कायम असते.
5/6
या फोटोमध्ये सोनालीने साडी नेसलीये. या लूकमध्ये सोनाली सुंदर दिसत आहे.
6/6
तिचे वेगवेगळ्या साड्यांमधले फोटो सध्या व्हायरल होतायत. (all photo: sonalee kulkarni / ig)
Published at : 02 Feb 2022 11:51 AM (IST)