सोशल मीडियावर आर्चीची हवा; तिचा नवा लूक पाहिलात का?
rinku
1/6
'सैराट' या चित्रपटातून अवघ्या महाराष्ट्राला याड लावणारी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू.
2/6
अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.
3/6
या चर्चेमागचं कारण म्हणजे सोशल मीडियावर तिने पोस्ट केलेले फोटो.
4/6
रिंकूने निळ्या साडीतले फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.
5/6
नेटकरी तिच्या या नव्या लूकवर फिदा झाले असून त्यावर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
6/6
लूक अधिक खुलून यावा याकरिता रिंकूने गजरा माळला आहे. (all photo: RInku Rajguru/ig)
Published at : 02 Feb 2022 10:56 AM (IST)