'यल्लो' जी सनम हम आ गये.. पाहा सोनालीचा मनमोहक अवतार!

Sonali Kulkarni New Photo: अप्सरा सोनाली कुलकर्णी नेहमीच तिच्या सोशलमीडियावरच्या फोटोंमुळे चर्चेत असते.

Continues below advertisement

. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)

Continues below advertisement
1/10
'अप्सरा आली' म्हणत मराठी सिनेविश्वात बघता बघता लोकप्रिय झालेल्या सोनाली कुलकर्णीने (Sonali Kulkarni) मोठा चाहतावर्ग कमावला आहे. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
2/10
नटरंग ते तमाशा लाइव्ह इथपर्यंतचा सोनालीचा प्रवास थक्क करणारा आहे. कधी मराठमोळ्या तर कधी मॉडर्न लूकमधले फोटो शेअर करून ती चाहत्यांचे लक्ष वेधत असते. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
3/10
नटरंग ते तमाशा लाइव्ह इथपर्यंतचा सोनालीचा प्रवास थक्कं करणारा आहे. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
4/10
सध्या ती डान्स महाराष्ट्र डान्स या शोची परीक्षक म्हणून भेटते. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
5/10
सोनालीच्या स्टाइलही तिच्या चाहत्यांना भुरळ घालत असतात. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
Continues below advertisement
6/10
सोनालीने तिच्या इन्स्टापेजवर एक फोटो शेअर केलाय आणि याच फोटोने सोशल मीडियावर चर्चा सुरू झालीय. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
7/10
आता तिने नवा फोटो शेअर केलाय. ही 'लिंबू कलर'ची साडी तिला खुलून दिसते आहे. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
8/10
सोनालीने उदयोजक कुणाल बेनोडेकरशी लग्नं केल्यानं ती कधी सासरी लंडनमध्ये असते तर कधी नवऱ्याच्या घरी दुबईत तर कधी कामाच्या निमित्ताने मुंबईत. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
9/10
पण सोनाली कुठेही असली तरी ती नेहमी चाहत्यांच्या संपर्कात असते. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
10/10
तिचा हा लूक सध्या खूप व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य :sonalee18588/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola