Sonalee: अप्सरेचे नवरात्री स्पेशल लुक्स पहिले का?
गरबा, दांडिया खेळण्यासाठी जाताना तुम्ही सोनालीचे हे लुक्स फॉलो करू शकता.
Sonalee Kulkarni,
1/10
प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं तिच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे.
2/10
सोनाली ही तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
3/10
सोनाली सध्या नवरात्री सेलेब्रेट करताना दिसत आहे.
4/10
दररोज ती तिचे वेगवगळे लुक्स शेअर करतेय.
5/10
आज नवरात्रीची दुसरी माळ त्यानिमित्ताने तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केलाय.
6/10
सोनाली प्रत्येक फोटोत फारच सुंदर दिसत आहे.
7/10
हा लाल रंगाचा हटके लेहेंगाही सोनालीवर अगदी खुलून दिसतोय.
8/10
गरबा, दांडिया खेळण्यासाठी जाताना तुम्ही सोनालीचे हे लुक्स फॉलो करू शकता.
9/10
सोनाली ही तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सोनालीचे चाहते तिच्या आगामी चित्रपटांची वाट बघत असतात. तिचा चाहता वर्ग मोठा आहे.
10/10
सोनाली ही तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. सोनालीचे चाहते तिच्या आगामी चित्रपटांची वाट बघत असतात. तिचा चाहता वर्ग मोठा आहे. सोनाली ही तिच्या नृत्यशैलीनं आणि अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.
Published at : 16 Oct 2023 12:50 PM (IST)