Photo : सोनलचा चौहानचा लेहंगा लूक
अभिनेत्री सोनल चौहानने पारंपारिक लूकमधील तिचे फोटो शेअर केले आहेत.
sonal chauhan
1/10
जन्नत फेम अभिनेत्री सोनल चौहान नेहमीच आपल्या बोल्डनेसने चाहत्यांची मने जिंकते.
2/10
सोनलने तिचे फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केल्यानंतर लगेत ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात.
3/10
नुकतेच तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले आहेत.
4/10
पारंपारिक लूकमध्ये सोनल खूच सुंदर दिसत आहे.
5/10
सोनेरी रंगाच्या लेहेंग्यात सोनल चौहानचा लूक खूपच खुलून दिसत आहे.
6/10
सोनल चौहानने यामध्ये गोल्डन कलरचा लेहेंगा परिधान केला आहे.
7/10
या फोटोंमध्ये सोनल चौहान तिची परफेक्ट टोन्ड फिगर दाखवताना दिसत आहे.
8/10
मोकळे केस आणि हलका मेकअप करून सोनल चौहानने तिच्या सौंदर्यात आणखीनच भरत पडत आहे.
9/10
सोनल नेहमीच तिचे नव-नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
10/10
या फोटोंमध्ये सोनलने कानातील रिंगा घातल्या आहेत.
Published at : 12 Feb 2023 04:15 PM (IST)