Sonakshi-Zaheer Wedding: सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालच्या लग्नाची तारीख 23 जून का? आहे खास कारण, जाणून घ्या सविस्तर

Sonakshi-Zaheer Wedding: सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थित रजिस्टर पद्धतीने लग्न केलं.

Sonakshi-Zaheer Wedding

1/10
त्यांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
2/10
सोनाक्षी आणि झहीर या दोघांनी 23 जून रोजी मुंबईत लग्नगाठ बांधली.
3/10
पण तुम्हाला माहितेय का? या दोघांनी त्यांच्या लग्नाची तारीख 23 जूनच का ठरवली?
4/10
यामागे कारणही तितकंच खास आहे.
5/10
अनेक दिवसांपासून सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाची जोरदार चर्चा होती.
6/10
घरच्यांचे रुसवे फुगवे काढत या दोघांनी अखेर लग्नगाठ बांधली.
7/10
पण त्याच्या लग्नाची तारीख निवडण्यामागे नेमकं काय कारण आहे याची उत्सुकता सध्या अनेकांना लागून राहिलीये.
8/10
याचं उत्तर या दोघांनीच फोटो शेअर करत सांगितलं आहे.
9/10
खरंतर 23 जून रोजी दोघांनी एकमेकांवरील प्रेमाची कबुली दिली होती.
10/10
सोनाक्षीने तिच्या लग्नाचे फोटो शेअर करत म्हटलं की, आजच्याच दिवशी सात वर्षांपूर्वी म्हणजेच 23 जून 2017 रोजी एकमेकांच्या नजरेत प्रेम पाहिलं होतं आणि ते आयुष्यभर टिकवण्याचा निर्णय घेतला. आज त्याच प्रेमाने आम्हाला सगळ्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी मार्गदर्शन केलं आहे. आता हे या क्षणापर्यंत येऊन पोहचलंय, जिथे आमच्या दोघांच्या कुटुंबाने आणि देवाने आम्हाला आशीर्वाद दिलेत. आता आम्ही नवरा बायको आहोत.
Sponsored Links by Taboola