sonakshi sinha : हिंदू की मुस्लिम? जहीर इकबालशी लग्न केल्यानंतर सोनाक्षी सिन्हाने सांगितलं धर्म कोणता? घरातील चालीरीतीही सांगितल्या!

sonakshi sinha : हिंदू की मुसलमान? सोनाक्षी सिन्हाने लग्नानंतर तब्बल नऊ महिन्यांनी अखेर मौन सोडले, घरातील चालीरीतीही सांगितल्या!

Photo Credit - abp majha reporter

1/11
अभिनेत्री सोनाश्री सिन्हा हिने जहीर इकबाल याच्याशी गेल्या वर्षी जून महिन्यात विवाह केला होता.
2/11
दरम्यान, विवाह करण्यापूर्वी दोघांना एकमेकांना तब्बल 7 वर्षे डेट केलं होतं.
3/11
दरम्यान, त्यावेळी सोनाक्षी जहीरसाठी स्वत:चा धर्म बदलेलं, अशी चर्चा रंगली होती.
4/11
दरम्यान, विवाह केल्यानंतर सोनाक्षीने तब्बल 7 महिन्यांनंतर याबाबत खुलेपणाने भाष्य केलंय.
5/11
आमच्या नात्यात कधीही धर्म आडवा आला नसल्याचं अभिनेत्रीने म्हटलंय.
6/11
दोघांनाही एकमेकांना कधीही धर्म बदल, असंही म्हटलेलं नाही.
7/11
एका मुलाखतीत बोलत असताना सोनाक्षी म्हणाली की, आम्ही दोघांनाही एकमेकांशिवाय धर्माचा कधीही विचारही केलेला नाही.
8/11
स्पेशल मॅरेज अॅक्टमुळे आम्हाला धर्म बदलण्याची गरज देखील पडलेली नाही.
9/11
आम्ही आपआपल्या धर्मातील चालीरिती फॉलो करत असल्याचं सोनाक्षीने म्हटलंय.
10/11
दरम्यान, सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्या लोकांना सोनाक्षीने चोख प्रत्युत्तर दिल्याची चर्चा आहे.
11/11
image 11
Sponsored Links by Taboola