PHOTO: ग्रीन कॉ-ऑर्ड सेटमध्ये सोनाक्षी सिन्हाचा बीच लूक; पाहा फोटो!
सध्या मालदीवमध्ये सुट्टी घालवणारी अभिनेत्री सोनाक्षी सिंह तिच्या आकर्षक सहलीच्या फोटोंनी इंटरनेटवर आग लावत आहे.(Instagram/@aslisona)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिरव्या आणि मोरपंखी रंगात, अभिनेत्री समुद्रकिनार्यावर पोझ देताना दिसत आहे.(Instagram/@aslisona)
समुद्रकिना-याचा आनंद लुटणारी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या मालदीवमध्ये सुट्टी घालवत आहे.(Instagram/@aslisona)
तिच्या स्टनिंग लूकने नेहमीच सोनाक्षी चाहत्यांना भुरळ पाडत असते.(photo:Instagram/@aslisona)
सोनाक्षी सिन्हाने आपल्या दमदार अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर आज बॉलिवूडमध्ये एक खास ओळख निर्माण केली आहे. (Instagram/@aslisona)
सोनाक्षीने राउडी राठौर, सन ऑफ सरदार, दबंग 2, हॉलिडे: अ सोल्जर इज नेव्हर ऑफ ड्यूटी, लुटेरा, वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दोबारा, आर… राजकुमार, अॅक्शन जॅक्सन, कलंक, मिशन मंगल, दबंग यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले आहे.(Instagram/@aslisona)