PHOTO: मल्टीकलर ड्रेसमध्ये शत्रुघ्न सिन्हाच्या मुलीने केलं खास फोटोशूट; फोटो चर्चेत!
दबंग गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या वेगवेगळ्या लुक्स साठी देखील प्रसिद्ध आहे.(photo:aslisona/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appती अनेकदा तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. आजकाल सोनाक्षी तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आहे. (photo:aslisona/ig)
अभिनेत्री देखील सोशल मीडिया प्रेमी आहे आणि याद्वारे तिच्या चाहत्यांशी देखील जोडलेली असते. तिचे इंस्टाग्राम पेज अभिनेत्रीच्या स्टायलिश फोटोशूटने भरलेले आहे. जवळपास दररोज चाहत्यांना तिचा नवा लूक पाहायला मिळतो.(photo:aslisona/ig)
सोनाक्षीने पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक दाखवली आहे. यामध्ये तीने मल्टीकलर शॉर्ट ड्रेस परिधान केलेला दिसत आहे. या लूकमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.(photo:aslisona/ig)
हा लूक पूर्ण करण्यासाठी सोनाक्षीने हलका मेकअप केला आणि केस मोकळे सोडले आहेत. (photo:aslisona/ig)
सोनाक्षीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती 'डबल एक्सएल'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत हुमा कुरेशी आणि झहीर इक्बालसारखे स्टार्सही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.(photo:aslisona/ig)