साडीत सोनाली कुलकर्णीच्या दिलखेच अदा, पाहा फोटो!

मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonalee Kulkarni) कायम तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते...

(photo:/sonalee18588/ig)

1/9
मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonalee Kulkarni) कायम तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते.
2/9
सोशल मीडियावर कायम सक्रिय असणाऱ्या सोनाली कुलकर्णाी हिने स्वतःचे काही सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
3/9
सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.
4/9
साडीत सोनाली हिने काही फोटो पोस्ट केले आहे.
5/9
साडीत अभिनेत्रीचं सौंदर्य फुलून दिसत आहे
6/9
चाहते देखील अभिनेत्रीच्या सौंदर्याचं कौतुक करत आहेत.
7/9
सोनाली हिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट करत चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
8/9
अभिनेत्रीचा साडीतील लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.
9/9
सोनाली सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.(photo:/sonalee18588/ig)
Sponsored Links by Taboola