परी म्हणू की सुंदरा! स्नेहाचं खास फोटोशूट व्हायरल
abp majha web team
Updated at:
24 Jan 2022 12:46 PM (IST)
1
बिग बॉस मराठी सिझन-3 या शोमुळे अभिनेत्री स्नेहा वाघला विशेष लोकप्रियता मिळाली.(Sneha Wagh/ instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
स्नेहा तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (Sneha Wagh/ instagram)
3
स्नेहाच्या फोटोंना तिच्या चाहत्यांची पसंती मिळते.(Sneha Wagh/ instagram)
4
नुकतेच स्नेहाने खास लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (Sneha Wagh/ instagram)
5
पांढऱ्या रंगाच्या ड्रेस मधला स्नेहाचा हा लूक फार छान दिसतोय.
6
स्नेहाच्या या फोटोंना नऊ हजार पेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. (all photo: Sneha Wagh/ instagram)