PHOTO: स्नेहा वाघचा मधाळ अंदाज, ट्रेडिशनल लूकमध्ये दिसतेय खास!

Continues below advertisement

(photo:snehawagh/ig)

Continues below advertisement
1/7
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री स्नेहा वाघ तिच्या करिअरपेक्षा व्यक्तिगत आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते.(photo:snehawagh/ig)
2/7
कायम चर्चेत असलेली स्नेहा बिग बॉस मराठी ३ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.(photo:snehawagh/ig)
3/7
सारंगी गर्ल स्नेहा वाघ (Sneha Wagh) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. (photo:snehawagh/ig)
4/7
तिच्या ग्लॅम फोटोंनी असेल किंवा इन्स्टा रील्सने नेहमीच ती चाहत्यांचे लक्षवेधून घेत असते. (photo:snehawagh/ig)
5/7
बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर ती नवीन कुठल्या प्रोजेक्टमध्ये दिसली नसली तरी सोशल मीडियावर मात्र तिचा मोठा चाहता वर्ग आहे. (photo:snehawagh/ig)
Continues below advertisement
6/7
स्नेहानं नुकतेच तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती ट्रॅडिशनल लूक मध्ये दिसत आहे. हेवी मेकअप करून तिने हा लूक केला आहे. (photo:snehawagh/ig)
7/7
इमॅजिन टीव्हीवरच्या 'ज्योती' या शोमुळे स्नेहा प्रसिद्धीच्या झोतात आली. या मालिकेत ती प्रमुख भूमिका साकारत होती. त्यानंतर 'चंद्रगुप्त मौर्य' या मालिकेत तिनं 'मूरा' हे पात्र साकारलं. त्यानंतर `वीरा` या मालिकेत ती मुख्य भूमिकेत दिसली. (photo:snehawagh/ig)
Sponsored Links by Taboola