Smita Gondkar: बिग बॉस मराठी फेम 'स्मिता गोंदकर'ची दुबई सफर!

Smita gondkar

1/6
अभिनेत्री स्मिता गोंदकर ही आपल्या फोटोशूटमुळे सोशल मीडियात नेहमीच चर्चेत असते. (photo: smita.gondkar/ig)
2/6
स्मिताने नुकतेचे तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अनेकदा स्मिता तिचे हॉट तसेच पारंपारिक कपड्यांमधील फोटोज सोशल नेटवर्किंगवरुन शेअर करत असते.(photo: smita.gondkar/ig)
3/6
मराठी फिल्म इंडस्ट्रीतील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्रींमध्ये स्मिताचा समावेश होतो. (photo: smita.gondkar/ig)
4/6
स्मिताने तिचे दुबई मधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. (photo: smita.gondkar/ig)
5/6
स्मिताचा स्मित हास्य आणि मादक अदा स्मिताच्या फोटोवर चाहते तिच्यावर फिदा झालेत. (photo: smita.gondkar/ig)
6/6
‘पप्पी दे.. पप्पी दे पारूला’ या गाण्यानंतर स्मिता खऱ्या अर्थाने चर्चेत आली. स्मिता ‘बिग बॉस मराठी’ मधील पहिल्या सीझनमध्ये झळकली होती.(photo: smita.gondkar/ig)
Sponsored Links by Taboola