Smita Gondkar: गुलाबी साडीत खुललं सौंदर्य; पाहा स्मिता गोंदकरचे सुंदर फोटो
abp majha web team
Updated at:
10 Jan 2022 12:36 PM (IST)

1
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री स्मिता गोंदकर चाहत्यांसोबत नेहमी आपले फोटो शेअर करते. (photo:/smita.gondkar/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्रींमध्ये स्मिता गोंदकर हिचं नाव आवर्जून घेतले जाते. (photo:/smita.gondkar/ig)

3
स्मिताने नुकतेचे तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (photo:/smita.gondkar/ig)
4
गुलाबी रंगाच्या साडीतील हे फोटोशूट चाहत्यांच्या चांगलंच पसंतीस उतरले आहेत. (photo:/smita.gondkar/ig)
5
स्मिताचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. तिच्या या फोटोंवर अनेक लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. (photo:/smita.gondkar/ig)
6
स्मिता अनेकदा पारंपारिक आणि हॉट अशा वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत चाहत्यांना अपडेट देते. (photo:/smita.gondkar/ig)