पाणी मे आग लगा दी.. पप्पी दे पारुला फेम स्मिता गोंदकरकडून बिकनी फोटो शेअर, म्हणाली...
अभिनेत्री स्मिती गोंदकर आपल्या पप्पी दे पारूला या आयटम साँगमुळे चांगलीच चर्चेत आली होती. तिचं हे गाणं व्हायरलही झालं अन् लगीनसराईच्या हंगामात डिजेवरही थिरकलं.

Smita gondkar bikini shoot swimming pool
1/7
अभिनेत्री स्मिती गोंदकर आपल्या पप्पी दे पारूला या आयटम साँगमुळे चांगलीच चर्चेत आली होती. तिचं हे गाणं व्हायरलही झालं अन् लगीनसराईच्या हंगामात डिजेवरही थिरकलं.
2/7
बिग बॉस मराठीच्या पहिल्याच सिझनमधून स्मिता गोंदकर हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलं. तर, विविध सिनेमातील आपल्या भूमिकेनंही तिने मनात घर केलं.
3/7
सिनेमासह आपल्या हॉट आणि बोल्ड लूकमुळेही ती चर्चेत आली, सध्या सोशल मीडियातून तिच्या फोटोवरही चाहते घायाळ झाल्याचं पाहायला मिळतं.
4/7
कलाकारांनी स्वत:मध्ये बदल करत नवनव्या गोष्टी करायला पाहिजे, असे स्मिता सांगते. त्यानुसार, ती सोशल मीडियातून वेगवेगळ्या अवतारात चाहत्यांसमोर येते
5/7
स्मिताने आता बिकीनीमधील हॉट फोटो शेअर केले आहेत. डोळ्यावर गॉगल आणि लाल-पांढर्या कलरफूल बिकनीतील फोटोसह तिने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
6/7
स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना ती दिसून येते, थंड पाण्यात आपल्या हॉट अदांनी पाणी मे आग लगा दी.. असेच काहीही तिने केलं आहे.
7/7
स्मिताने आपल्या या फोटोसह कॅप्शन दिले असून, Waiting for my Next Pool Time. म्हणत पुन्हा एकदा स्विमिंगचा आनंद घेण्यासाठी उत्सुक असल्याचं तिनं सूचवलंय.
Published at : 24 Dec 2025 09:48 PM (IST)