Singham Again : 'सिंघम 3' मधील कलाकार अॅक्शन मोड मध्ये!
Singham Again : सिंघम 3 मधील कलाकार अॅक्शन मोड मध्ये!
रोहित शेट्टीचा आगामी 'सिंघम अगेन' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Photo credit : instagram/rohitshettypicturez)
1/10
'सिंघम अगेन' ऑगस्ट 2024 मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. (Photo credit : instagram/rohitshettypicturez)
2/10
या चित्रपटात अजय देवगण, करीना कपूर, अर्जुन कपूर आणि जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत आहेत. तर अक्षय कुमार, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण आणि टायगर श्रॉफ कॅमिओ भूमिकेत दिसत आहेत. (Photo credit : instagram/rohitshettypicturez)
3/10
बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक रोहित शेट्टीने 'सिंघम 3' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. (Photo credit : instagram/rohitshettypicturez)
4/10
आता हा सिनेमा रिलीजसाठी सज्ज असून या सिनेमातील कलाकारांचे फर्स्ट लूक आऊट करण्यात येत आहेत. (Photo credit : instagram/rohitshettypicturez)
5/10
या 'सिंघम अगेन'मध्ये अर्जुन कपूर हा खलनायकी भूमिका साकारणार आहे. रक्ताने माखलेला चेहरा असलेला अर्जुन कपूरच्या लूक... (Photo credit : instagram/rohitshettypicturez)
6/10
बाजीराव सिंघमच्या अंगावर शहारे आणणाऱ्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या लूकमध्ये अजयसह सिंहाची झलकही पाहायला मिळत आहे. (Photo credit : instagram/rohitshettypicturez)
7/10
या लूकमध्ये करीनाच्या हातात बंदूक आणि चेहऱ्यावर धगधगती आग पाहायला मिळत आहे. (Photo credit : instagram/rohitshettypicturez)
8/10
रणवीर सिंहचा पोस्टरमध्ये धमाकेदार लूक पाहायला मिळत आहे. वर्दीतील त्याच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Photo credit : instagram/rohitshettypicturez)
9/10
'सिंघम अगेन' या चित्रपटात दीपिका पदुकोण ही पोलीसांच्या भूमिकेत दिसत आहे. या पोस्टरमध्ये दीपिकाच्या हातात बंदूक असून ती पोलीसांच्या वर्दीमध्ये दिसत आहे. (Photo credit : instagram/rohitshettypicturez)
10/10
टायगर श्रॉफ या चित्रपटात एसीपी सत्या ही भूमिका साकारणार आहे.या पोस्टर लूकमध्ये टायगर पोलीसांच्या वर्दीमध्ये दिसत आहे. (Photo credit : instagram/rohitshettypicturez)
Published at : 14 Feb 2024 02:54 PM (IST)