मराठमोळी गायिका शाल्मली खोलगडे अडकली विवाह बंधनात; फरहान शेखसोबत बांधली लग्नगाठ

shalmali kholgade

1/6
प्रसिद्ध गायिका शाल्मली खोलगडे नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे. (Photo:@shalmiaow/IG)
2/6
फरहान शेखसोबत शाल्मलीने 22 नोव्हेंबर रोजी लग्नगाठ बांधली (Photo:@shalmiaow/IG)
3/6
लग्नसोहळ्याचे फोटो शाल्मलीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.(Photo:@shalmiaow/IG)
4/6
शाल्मलीने लग्नसोहळ्याचे फोटो शेअर करून त्याला कॅप्शन दिले, '22 नोव्हेंबर 2021 हा माझ्या आयुष्यातील सर्वात खास दिवस. या माझ्या प्रिय व्यक्तीसोबत माझे लग्न झाले. आमचा विवाह सोहळा आमच्या घरातील लिव्हींग रूममध्ये झाला. या सोहळ्याला आमचे काही मोजके नातेवाईक उपस्थित होते.' (Photo:@shalmiaow/IG)
5/6
ऑरेंज आणि पांढऱ्या रंगाची साडी, कानात झुमके आणि गजरा असा लूक शाल्मलीने लग्न सोहळ्यासाठी केला होता.(Photo:@shalmiaow/IG)
6/6
शाल्मलीने गायलेल्या दारू देसी, परेशान , बालम पिचकारी या गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. (Photo:@shalmiaow/IG)
Sponsored Links by Taboola