Manoj Bajpayee च्या चित्रपटाची टीम सिद्धीविनायक मंदिरात; सिनेमा रिलीज होण्यापूर्वी घेतलं बाप्पाचं दर्शन
गणेशोत्सवाच्या वेळी आपल्या आगामी चित्रपटासाठी बाप्पाचरणी नतमस्तक झाली “इन्स्पेक्टर झेंडे” ची टीम...
Inspector zende movie team at siddhivinayak
1/5
“इन्स्पेक्टर झेंडे” या आगामी हिंदी चित्रपटाची टीम पोहोचली ,मुंबईतील सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन घ्यायला.
2/5
हा चित्रपट एका इन्स्पेक्टरच्या जीवनावर आधारित आहे.
3/5
यात मनोज वाजपेयी, ओम राऊत आणि चित्रपटातील इतर कलाकारांचा समावेश होता.
4/5
या भेटीत, टीमने आपल्या कामात अखंडित ऊर्जा, धैर्य व कर्तबगारीसाठी गणेशाचे आशीर्वाद घेतले.
5/5
चित्रपटाच्या यशासाठी त्यांनी बाप्पाचरणी प्रार्थना केली व शुभेच्छा मागितल्या, हे दर्शन म्हणजे केवळ धार्मिक विधी नव्हे, तर टीमसाठी एक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आशिर्वादाचे प्रतीक देखील आहे
Published at : 02 Sep 2025 05:06 PM (IST)