Siddharth jadhav : सिद्धार्थ जाधवच्या हटके लूकची सोशल मीडियावर हवा
(Photo:@siddharth23oct/IG)
1/6
सिद्धार्थ जाधवच्या हटके लूकची सोशल मीडियावर हवा (Photo:@siddharth23oct/IG)
2/6
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधवने नुकतेच सोशल मीडियावर त्याचे फोटो शेअर केले आहेत. (Photo:@siddharth23oct/IG)
3/6
सिद्धार्थच्या या लूकची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. (Photo:@siddharth23oct/IG)
4/6
डार्क निळ्या रंगाचा शर्ट, काळी पँट ,हातात खड्याळ, गळ्यात चैन आणि गॉगल अशा लूकमधील फोटो सिद्धार्थने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo:@siddharth23oct/IG)
5/6
सिद्धार्थचा लवकरच झोंबिवली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (Photo:@siddharth23oct/IG)
6/6
सिद्धार्थच्या सोशल मीडियावरील प्रत्येक पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. (Photo:@siddharth23oct/IG)
Published at : 28 Dec 2021 06:42 PM (IST)
= 6">