Shweta Tiwari Glamorous Photos : फक्त वेस्टर्नच नाही तर साडीमध्येही कमालीची सुंदर दिसते श्वेता तिवारी; पाहा ग्लॅमरस फोटो

Shweta Tiwari Glamorous Photos: टीव्ही क्वीन अभिनेत्री श्वेता तिवारी 43 वर्षांची झाली आहे, पण तिचे सौंदर्य पाहता तिच्या वयावर विश्वास ठेवणे कठीण आहे.

वयाच्या 43 व्या वर्षीही श्वेता तिवारी ग्लॅमरस लुकच्या बाबतीत तरुण अभिनेत्रींना मागे टाकते. तिच्या सौंदर्यावरून तिच्या वयाचा अंदाज लावणे कठीण जाते. वयाच्या या टप्प्यावरही, श्वेता तिच्या जबरदस्त स्टाइलिंग सेन्सने सर्वांना आश्चर्यचकित करते. वेस्टर्न ड्रेसच नव्हे तर तिने साडी नेसली तरी ती खूपच सुंदर दिसते.

1/7
ब्लॅक कलरच्या शिमरी साडीत श्वेता तिवारीचे कमालीची सुंदर दिसत आहे. तिने डीपनेक स्लीव्हलेस ब्लाउजसोबत पेअर केले आहे.
2/7
ग्रीन कलरच्या या शिमरी साडीवर श्वेताचे सौंदर्य उजळून दिसत आहे. मॅचिंग कलरचा ब्लाऊज आणि लाँग ईअररिंग्जससोबत तिने पेअर केले आहे.
3/7
व्हाइट कलरच्या या साडीत श्वेता ही एखाद्या अप्सरेपेक्षा कमी दिसत नाही. मॅचिंग ईअररिंग्ज आणि मोकळे केस यामुळे ती आणखीच सुंदर दिसत आहे.
4/7
ग्रीन कलरचा ब्लाउजसोबत येल्लो कलरची कॉटनची साडी परिधान केलेली श्वेता खूपच स्टनिंग दिसत आहे. ईअररिंग्ज आणि कपाळावर टिकली यामुळे ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
5/7
फूल स्लीव्स असलेल्या शिमरी ब्लाउजसोबत रेड फ्लेयर साडी परिधान केलेली श्वेता खूपच सुंदर दिसत आहे.
6/7
पिंक कलरच्या फ्रिल साडीत श्वेता सिझलिंग लूकमध्ये दिसत आहे. तिने व्हाईट ऑफ शोल्डर वर्क असलेला ब्लाउजसोबत पेअर केला आहे.
7/7
रामा ग्रीन कलरच्या साडीतल्या श्वेताच्या लूकला तोडच नाही. स्मोकी आय मेकअप आणि गोल्डन ईअररिंग्समुळे तिचा लूक आणखीच क्लासी दिसत आहे.
Sponsored Links by Taboola