PHOTO: वयाच्या 43 व्या वर्षी श्वेता तिवारीचा बोल्ड अंदाज, स्विमिंग पूलजवळ केले आकर्षक फोटोशूट!
Shweta Tiwari
1/11
श्वेता तिवारी अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तिने अभिनयाच्या दुनियेत बराच काळ घालवला आहे.
2/11
आजही श्वेता तिच्या स्टाईलने लोकांचे लक्ष वेधून घेते.
3/11
गेल्या काही काळापासून श्वेता तिच्या लूकमुळे चर्चेत आहे.
4/11
काळासोबत श्वेता अधिक बोल्ड आणि हॉट होत आहे. जवळपास दररोज तिचा एक नवा अवतार सोशल मीडियावर व्हायरल होत असतो.
5/11
आता पुन्हा एकदा अभिनेत्रीच्या नव्या फोटोशूटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
6/11
काही काळापूर्वी श्वेता तिवारीने तिच्या इंस्टाग्राम पेजवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिने डेनिम रिप्ड शॉर्ट्स आणि ब्राऊन टॉप घातलेला दिसत आहे.
7/11
स्विमिंग पूलजवळ उभी असताना श्वेताने हा लूक फ्लॉंट केला आहे. या फोटोशूटमध्ये श्वेता खूपच सुंदर आणि स्टनिंग दिसत आहे.
8/11
तिचा हा नवा लूक पाहता ती 43 वर्षांची आहे आणि दोन मुलांची आई आहे असा अंदाज लावता येत नाही.
9/11
श्वेताची मुलगी पलक तिवारी हिनेही अभिनयाच्या दुनियेत आपल्या करिअरला सुरुवात केली आहे.
10/11
दुसरीकडे, श्वेताच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सच्या 'इंडियन पोलिस फोर्स' या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे.
11/11
याशिवाय श्वेताकडे 'हम तुम और थे' ही आणखी एक वेब सीरिज आहे. अभिनेत्रीचे चाहते तिला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
Published at : 08 Dec 2023 02:05 PM (IST)