श्वेताचे 'हे' फोटो पाहून ती 40 वर्षांची आहे यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही!
shweta tiwari
1/8
भिनेत्री श्वेता तिवारी ही छोट्या पडद्यावरची अतिशय लोकप्रिय कलाकार आहे. (photo:shweta.tiwari/ig)
2/8
श्वेता सोशल मीडियावर सक्रिय असते. (photo:shweta.tiwari/ig)
3/8
श्वेता तिवारीने नुकतंच तिचं फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. (photo:shweta.tiwari/ig)
4/8
ज्यात तिचा लूक अतिशय जबरदस्त आहे (photo:shweta.tiwari/ig)
5/8
या फोटोंमध्ये श्वेता तिवारीने आपली परफेक्ट फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे. (photo:shweta.tiwari/ig)
6/8
या फोटोशूटमध्ये श्वेता तिवारी घागरा घेतलेली दिसत आहे. (photo:shweta.tiwari/ig)
7/8
ओपन हेअर आणि कमीत कमी ज्वेलरी लूकमधील श्वेताला पाहून ती 40 वर्षांची आहे आणि तिला 20 वर्षांची मुलगी आहे, यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. (photo:shweta.tiwari/ig)
8/8
श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीही बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (photo:shweta.tiwari/ig)
Published at : 08 Feb 2022 04:25 PM (IST)