PHOTO: श्रुती मराठेच्या अदा; चाहते झाले फिदा
abp majha web team
Updated at:
21 Jan 2022 03:20 PM (IST)
1
मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठे सोशल मीडियावर नेहमी आपल्या विविधी फोटोशूटमुळे चर्चेत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
साडीत तर कधी वेस्टर्न स्टाईलमधल्या श्रुतीच्या प्रत्येक फोटोशूटला तिचे चाहते पसंती देतात.
3
श्रुती सुद्धा आपल्या स्टाईलमध्ये लेटेस्ट फॅशन ट्रेंडप्रमाणे बदल करत असते.
4
श्रुतीच्या लेटेस्ट फोटोशूटचीही सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.
5
यात श्रुती पांढऱ्या साडीमध्ये दिसतेय. साधी ज्वेलरी घालून तिने तिचा हा लूक पूर्ण केलाय.
6
मराठी चित्रपटसृष्टीसोबतच दाक्षिणात्य सिनेमांमध्येही श्रुतीने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. (all photo credit :shrumarathe/ig)