Shruti Marathe :'हमरी अटरिया पे,आजा रे साँवरिया,' श्रृती मराठेचं 'बोल्ड अँड ब्युटीफुल' फोटोशूट

श्रृती मराठेचं हटके फोटोशूट साऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे.

1/10
अभिनेत्री श्रृती मराठे ही सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.
2/10
तिचे अनेक फोटोही सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात.
3/10
नुकतच श्रृतीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंची बरीच चर्चा सुरु आहे.
4/10
श्रृतीचा हा ट्रेडीशनल लूक अनेकांच्या पसंतीस पडत आहे.
5/10
श्रृतीचा हा हिरामंडी लूक चांगलाच व्हायरल होत आहे.
6/10
हिरव्या रंगाचा ड्रेस, डोक्यात लाल गुलाब अन् भेदक नजर असा व्हिडीओ श्रृतीने शेअर केला आहे.
7/10
यावर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत.
8/10
डीप नेक ब्लाऊज असलेला श्रृतीचा बोल्ड लूकही अनेकांना आवडला आहे.
9/10
तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे.
10/10
तिच्या या मोहक अदांनी अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Sponsored Links by Taboola