Shriya Saran Birthday : मुख्यमंत्र्यांसमोर तोकड्या कपड्यांमध्ये आल्यानं श्रिया सरन आली होती चर्चेत- काय आहे किस्सा

Feature_Photo_3

1/8
अभिनेत्री श्रिया सरनचा आज वाढदिवस. तिचा जन्म 11 सप्टेंबर 1982 रोजी झाला(Photo:@shriya_saran1109/IG)
2/8
श्रिया सरन ही पुष्पेंद्र सरन आणि नीरजा सरन ह्यांची मुलगी असून तिचा जन्म डेहराडून मध्ये झाला. (Photo:@shriya_saran1109/IG)
3/8
त्यानंतर तिचे बालपण हरिद्वार पासुन काही मैलांवर असणाऱ्या राणीपूर येथे गेले.(Photo:@shriya_saran1109/IG)
4/8
श्रियाचे शिक्षण दिल्ली पब्लीक स्कूल, हरिद्वार येथून पूर्ण झाले. तीचे महाविद्यालयीन शिक्षण लेडी श्रीराम कॉलेज,दिल्ली मधून झाले व ती बी.ए. पर्यंत शिकलेली आहे.(Photo:@shriya_saran1109/IG)
5/8
श्रियानं खासकरुन साऊथच्या सिनेमांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय.(Photo:@shriya_saran1109/IG)
6/8
बॉलिवूडमध्ये अजय देवगनसोबत आलेल्या दृश्यम सिनेमाद्वारे तिला जास्त प्रसिद्धी मिळाली. (Photo:@shriya_saran1109/IG)
7/8
सोबतच रजनीकांत यांच्यासोबत शिवाजी द बॉस मधूनही तिनं वेगळी ओळख मिळवली. (Photo:@shriya_saran1109/IG)
8/8
एकदा श्रिया सरन आपल्या कपड्यांवरुन वादात सापडली होती. तामिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री एम करुणानिधी यांच्या समोर तोकडे कपडे घालून पोहोचली होती, त्यामुळं खूप चर्चा झाली होती. (Photo:@shriya_saran1109/IG)
Sponsored Links by Taboola