PHOTO: अभिनेत्री श्रिया पिळगावकरचा इंडो वेस्टर्न लूक; चाहते घायाळ!
मिर्झापूरवेबसिरीजमध्ये गुड्डू पंडितच्या पत्नी स्वीटीच्या भूमिकेमुळे श्रिया पिळगावकरला वेगळी ओळख मिळाली.

(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
1/10
अभिनेत्री श्रिया पिळगावकर हा चेहरा अगदी कमी कालावधीतच घराघरात लोकप्रिय झाला आहे.(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
2/10
स्टारकिड असली तरी, श्रिया पिळगांवकर स्वतःच्या मेहनतीच्या बळावर आज इथवर पोहोचली आहे.(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
3/10
तिने तिच्या करिअरमध्ये प्रचंड मेहनतीने काम मिळवले आहे.(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
4/10
सचिन पिळगावकर यांची लेक श्रिया पिळगांवकरने 'एकुलती एक' या मराठी चित्रपटातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं होतं. (फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
5/10
सध्या श्रियाचे इंडोवेस्टर्न साडी लूकमधील फोटो चर्चेत आले आहेत.(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
6/10
तिने नुकतंच नवे फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केलं आहे.(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
7/10
श्रियाने आकर्षक डिझायनर ब्लाउजसह साडीला वेस्टर्न लूक दिला आहे.(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
8/10
मराठीप्रमाणेच तिने हिंदी चित्रपट, वेब सीरिज, विदेशी भाषांमधील कलाकृती, नाटकं यामध्ये काम केले आहे. दरम्यान विविध ब्रँड्सच्या जाहिरातीही अभिनेत्रीने केल्या आहेत.(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
9/10
श्रियाचं हे सौंदर्य पाहून सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकलाय.(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
10/10
मराठी चित्रपटच नाही, तर तिने फ्रेंच आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील अभिनय केला आहे. शाहरुख खानसोबत ती ‘फॅन’ या चित्रपटात झळकली होती.(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
Published at : 10 Oct 2022 03:36 PM (IST)