PHOTO: श्रिया पिळगावकरचे बोल्ड फोटो पाहून चाहते म्हणाले क्या बात!; पाहा फोटो

स्टारकिड असली तरी, श्रिया पिळगांवकर स्वतःच्या मेहनतीच्या बळावर आज इथवर पोहोचली आहे. तिने तिच्या करिअरमध्ये प्रचंड मेहनतीने काम मिळवले आहे.

(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)

1/10
सचिन पिळगावकर यांची लेक श्रिया पिळगांवकरने 'एकुलती एक' या मराठी चित्रपटातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं होतं. (फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
2/10
मराठीप्रमाणेच तिने हिंदी चित्रपट, वेब सीरिज, विदेशी भाषांमधील कलाकृती, नाटकं यामध्ये काम केले आहे. दरम्यान विविध ब्रँड्सच्या जाहिरातीही अभिनेत्रीने केल्या आहेत.(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
3/10
अभिनय जगतातील हा नवा चेहरा फार कमी काळातच लोकप्रिय झाला आहे.(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
4/10
सोशल मीडियावर विशेष सक्रिय असणाऱ्या श्रियाने आता तिचं एक नवीन फोटोशूट शेअर केलं आहे. या फोटोशूटमध्ये श्रियाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळतो आहे.(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
5/10
नुकतेच तिने तिचे काही ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केलेत.(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
6/10
श्रियाचं हे सौंदर्य पाहून सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकलाय.(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
7/10
श्रियाचा हा कॅज्युअल पण हटके अंदाज चाहत्यांना भावला आहे.(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
8/10
चाहत्यांप्रमाणेच सिनेसृष्टीतील विविध कलाकारांनी श्रियाच्या या लूकचे कौतुक केले आहे. (फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
9/10
मराठी चित्रपटच नाही, तर तिने फ्रेंच आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील अभिनय केला आहे. शाहरुख खानसोबत ती ‘फॅन’ या चित्रपटात झळकली होती.(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
10/10
याशिवाय ‘मिर्झापूर’ या वेब सिरीजमधील तिची भूमिकाही प्रचंड गाजली होती.(फोटो सौजन्य :shriya.pilgaonkar/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola