Shriya Pilgaonkar: सचिन पिळगावकरच्या लेकीचा शिमरी लूक; फोटो पाहाचं!
मराठी आणि हिंदी चित्रपट, वेब सिरीज अशा विविध माध्यमातून काम करून स्वतःला सिद्ध करणारी अभिनेत्री म्हणजे श्रिया पिळगावकर.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमराठी,हिंदी चित्रपट, वेब सिरीज अशा विविध कलाकृतींमध्ये ती झळकली आहे .
श्रिया पिळगावकर ही सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची मुलगी आहे.
त्यामुळे तिला लहानपणापासूनच तिला अभिनयाचं, कलेचं वातावरण अनुभवायला मिळालं आहे
अभिनय, अभ्यास आणि इतर अनेक गोष्टींमध्ये श्रिया पिळगावकर पहिल्या क्रमांकावर आहे.
श्रिया पिळगावकरनं नुकतेच शिमरी लूकमधले फोटो शेअर केले आहेत.
श्रीयाने शाहरुख खानसोबत फॅन या चित्रपटातदेखील काम केलं आहे. या अभिनयानंतर अनेक ठिकाणांहून श्रीयाच्या कामाचं कौतुक झालं.
श्रीयाला सर्वाधिक ओळख मिळाली ते ओटीटी प्लॅटफॉर्मवर 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मिर्झापूर' या वेब सीरिजमधून. यानंतर श्रीयाला ओटीटीवरील अनेक बडे प्रोजेक्ट्स मिळाले.
'क्रॅकडाऊन', 'द ब्रोकन न्यूज' आणि 'गिल्टी माइंड्स' या वेब सीरिजमधून ती प्रेक्षकांच्या भेटीस आली.