In Pics : श्रिया पिळगावकरचं सिझलिंग फोटोशूट
Feature_Photo_3
1/5
अभिनेत्री श्रिया पिळगावकर हिनं कायमच तिच्या अदांनी चाहत्यांना घायाळ केलं आहे.
2/5
अभिनय जगतातील हा नवा चेहरा फार कमी काळातच लोकप्रिय झाला आहे. अशा या अभिनेत्रीनं नुकतंच तिचं नवं फोटोशूट सर्वांच्या भेटीला आणलं.
3/5
श्रियाच्या सौंदर्याचं हे रुप पाहून सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला.
4/5
एखाद्या जलप्रवाहाच्या किनारी श्रिया कातळ खडकांवर बसलेली दिसत असून कोणा एका गोष्टीवर स्थिरावलेली तिची नजर थेट काळजालाच भिडत आहे.
5/5
श्रियाचा हा नवा लूक आणि तिच्या अदा पाहून या फोटोशूटवर अनेकांनीच उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. (सर्व छायाचित्र- श्रिया पिळगावकर)
Published at : 18 May 2021 09:31 AM (IST)