Shreyas Talpade : वाढदिवसानिम्मित जाणून घ्या श्रेयस तळपदेबद्दलच्या 'या' खास गोष्टी!

shreyas talpade

1/6
अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आज (27 जानेवारी) त्याचा वाढदिवस साजरा करत आहे.
2/6
जवळपास दीड दशकाच्या कारकिर्दीत त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले.
3/6
अनेक चित्रपटांमध्ये त्याने आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांना खूप हसवले आणि गंभीर भूमिकाही केल्या.
4/6
‘ओम शांती ओम’, ‘गोलमाल’ सीरीज, ‘वाह ताज’ आणि ‘इक्बाल’ यांसारखे हिंदी आणि ‘सावरखेड एक गाव’, ‘पछाडलेला’ अशा मराठी चित्रपटातही काम केले.
5/6
श्रेयसने आपल्या करिअरमध्ये वाईट काळही पाहिला. मात्र, त्याला कोणत्याही चित्रपटातून तितके यश मिळाले नाही, जे त्याला त्याच्या पहिल्या ‘इकबाल’ या चित्रपटातून मिळाले.अभिनेता म्हणून श्रेयसचा हा पहिला हिंदी चित्रपट होता.
6/6
नुकतंच अल्लू अर्जुनच्या पुष्पाच्या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनला श्रेयस तळपदेने आवाज दिला आहे. (all photo: shreyastalpade/ig)
Sponsored Links by Taboola